रोज रात्री ९ वाजता, लाइव्ह

कोणीही लग्न एकमेकांना त्रास देण्यासाठी किंवा नातं तोडण्यासाठी करत नाही. पण नातं जपायला शाळेत मात्र कधी शिकवलं जात नाही.

चला, ते इथून शिकूया.

रोज रात्री ९ वाजता आपण भेटतो. नातं, करीअर, मन, आयुष्यातला प्रत्येक प्रश्न, अगदी मराठीतून.

७ दिवस अनुभवा, मग ठरवा
रोज रात्री ९ वाजता लाइव्ह सुरू होत आहेत, २१ सप्टेंबरपासून
००दिवस
:
००तास
:
००मिनिटं
:
००सेकंद
अमुली सुरू झालं आहे, लगेच सामील व्हा!
०२कधी कधी…

प्रश्न मोठा नसतो, पण तो मनात खूप मोठा होऊन बसतो.

माझं आणि माझ्या जोडीदाराचं सतत भांडण का होतं?

मुल माझ का ऐकत नाही?

मी ठरवतो काहीतरी… पण ते करूनच का दाखवत नाही?

पैसे कमावतोय, तरी समाधान का नाही?

इतका राग का येतो मला?

सगळं असूनही आतून काहीतरी कमी का वाटतं?

उत्तरं तर मित्रांकडून, Google वरून किंवा ChatGPT कडून मिळतील, पण ते उपाय करूनही आयुष्यातले प्रश्न मात्र तसेच राहतात.

०३अमुलीचं सर्वात मोठं वेगळेपण

Hot Seat

🎯 आज कोणाचा नंबर

प्रत्येकाला एकाच वेळी कोचला वेळ देण शक्य नाही आणि तेही ₹999 सारख्या accessible membership मध्ये प्रत्येक सदस्याला रोज personal coaching देणं शक्य नाही. पण याचा अर्थ तुम्ही शिकणार नाही असा नाही. म्हणून आहे, अमुली Hot Seat.

अमुली Hot Seat, लाइव्ह सत्रात अनेक सदस्य, एक जण बोलतोय
🎙️

एका व्यक्तीची निवड

रोज उपस्थित सदस्यांमधून ज्यांना प्रश्न विचारायचे आहे त्यांच्यातील एका व्यक्तीची निवड केली जाते. ती व्यक्ती आपला खरा प्रश्न सांगते.

🔍

कोच थेट बोलतात

मी त्या व्यक्तीशी थेट बोलतो. प्रश्न समजून घेतो, योग्य प्रश्न विचारतो.

💡

नवा दृष्टिकोन आणि पाऊल

परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मदत करतो. आणि शेवटी पुढचं ठोस पाऊल ठरवतो.

बाकीचे सदस्य? ते फक्त ऐकत नाहीत.ते शिकत असतात.

०४रोज रात्री ९ वाजता काय होतं?

दोन तासांचा एक पूर्ण अनुभव

चार टप्पे, एकूण दोन तास. प्रत्येक भागावर टॅप करा किंवा फिरवा.

२ तास
१२० मिनिटं
०५आमचं ध्येय

मराठी घराघरात पुन्हा आनंद फुलवायचा आहे.

१,००,०००

आनंदी कुटुंबांचं स्वप्न

एका वेळी एक प्रश्न सोडवत, एका वेळी एक नातं फुलवत, आम्हाला एक लाख मराठी कुटुंबं पुन्हा हसती-खेळती करायची आहेत. हे फक्त आमचं स्वप्न नाही, आजपासून ते तुमचंही आहे. या प्रवासात तुम्हीही सामील व्हा.

०६आयुष्यभराची जागा

तुमचा प्रश्न सुटला तरी अमुलीची गरज संपत नाही.

आज तुम्ही तुमचा प्रश्न घेऊन आला आहात. उद्या तुम्ही दुसऱ्याचा प्रश्न ऐकणार आहात. परवा एखाद्या नवीन विषयावर शिकणार आहात. आणि काही दिवसांनी कदाचित कोणीतरी तुमच्यामुळे शिकणार आहे.

अमुली म्हणजे फक्त तुमचा प्रश्न सोडवण्याची जागा नाही. ही आयुष्यभर शिकत राहण्याची जागा आहे.

०७हे कुणासाठी?

अमुली तुमच्यासाठी आहे, जर…

०८स्पष्ट बोलूया

अमुली काय नाही?

❌ ज्योतिष नाही ❌ चमत्कारिक उपाय नाही ❌ "७ दिवसांत आयुष्य बदलेल" असा दावा नाही ❌ प्रत्येकाला वैयक्तिक coaching चं वचन नाही

अमुली काय आहे?

✅ Practical learning ✅ Real-life questions ✅ Live Hot Seat ✅ विचार करण्याची जागा ✅ एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याची संधी
०९पुढचा प्रवास

आधी ७ दिवस मोफत. आवडलं, तरच पुढे.

पहिले ७ दिवस पूर्णपणे मोफत अनुभवा. मनापासून आवडलं, तरच अमुली परिवारात राहा.

🎯 ONE ON ONE

वैयक्तिक मार्गदर्शन, तुमची गोष्ट खूप खाजगी असेल, तर फक्त तुमच्यासाठी

₹4999 ₹24999 / ५ सेशन
₹20000 ची सूट
  • पूर्णपणे खाजगी, एकांतात मोकळं बोलणं
  • ५ सेशन, प्रत्येकी ४५ मिनिटं
  • तुमच्याच परिस्थितीवर सखोल काम
  • दर महिन्याला मर्यादित जागा
  • पहिलं सेशन इथून बुक करा. पुढची सेशन्स पहिल्या सेशनमध्येच ठरवू.
  • LIVE AT NINE ची वर्षभराची मेंबरशिप यातच समाविष्ट आहे, ती वेगळी घ्यायची गरज नाही.
  • ₹4999 च्या खरेदीच्या दिवसापासूनच तुमची LIVE AT NINE ची वार्षिक मेंबरशिप सुरू होईल.
ONE ON ONE बुक करा

मर्यादित जागा, आजच नोंदणी करा.

१०शेवटचं

कदाचित आज तुमचा प्रश्न सुटणार नाही.

पण कदाचित… आज दुसऱ्याचा प्रश्न ऐकताना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल.

आज रात्री ९ वाजता भेटूया.

७ दिवसांचा अनुभव, मोफत

आधी ७ दिवस अनुभवा, मग ठरवा. आताच कोणताही निर्णय नाही.

रोज रात्री ९ वाजता लाइव्ह सुरू होत आहेत, २१ सप्टेंबरपासून
००दिवस
:
००तास
:
००मिनिटं
:
००सेकंद
अमुली सुरू झालं आहे, लगेच सामील व्हा!
७ दिवस सहभागी व्हा